sinhgad

There is a whole world waiting for you.💎🌍 Good Luck, Travel safe. 💖 . . . . . . . . . . . . . . . . yourshot_india @shotzdelight @reflectiongram @maharashtra_ig @travelrealindia @moodygrams @indian.photo @jayostute_maharashtra @photojunction.in @asia_photo_magazine #travelrealindia #i_u_p #indiapictures #streetphotography #_hpics #lenscaptureofficial #incredibleindia #sinhgad #photographers_of_india #bestmemories #moodygrams #indiapictures #mypixeldiary #indianphotography #ipofficial #dslrofficial #u_w_p_g #indiaview #_soi #gallery_of_india #shotatsight #incredibleindia #i_w_p #maharashtra_desha #f4fofficial #indiaphotoproject #maestro_i #mainbhisadakchap @discover_maharashtra @wanderers.of.india @photographers.of.maharashtra @maharashtra.undiscovered @official_photographers_hub @shuttersofindia @photographers_of_india @indian.hobbygraphy @maharashtrian_treasures @insta_maharashtra @official_click_hub @indian.photographers.official @universe_world_photogram @infinitive.world.photography @maestro_photography @infinitive_universal_photos @lenscaptureofficial @moments.of.india @indian_photography_hub_

"पाठीवर शिवाजी आणि छातीवर संभाजी कोरलेय, आणि देहाचा भंडारा केलाय, उधळला तरी यळकोट आणि नाही उधळला तरी यळकोटच...!!! जय जय शिवराय 🙏🚩 #jayshivray #chatrapati #shivaji #maharaj #raje #sinhgad #sinhgadfort #jaymaharashtra #maharashtra #maharashtradesha #si #maharaja

#घेतला_वसा_दुर्ग_संवर्धनाचा..!! महाराष्ट्राच्या या सह्याद्रीतील नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या गडकिल्ल्यांचं व त्यावरील असणाऱ्या वास्तूंच व साधन संपत्तीचं महत्व आजच्या पिढीला फारसं समजलेलं नाही, ह्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन जर झाले तर इतिहास जतन होतो इतिहास जतन झाला तर इतिहास कर्त्याचे विचार जतन होतात व विचार जतन झाले तर माणूस विचाराने व त्या विचारांच्या वैभवने समृद्ध होतो, याच गोष्टींकरिता चंग बांधला आहे निश्चय केला आहे एका अवलियाने आमचे गुरुवर्य सह्याद्री प्रतिष्ठाणचे संस्थापक श्रमिक चंद्रशेखर धन्वंतरी सर यांनी जो पर्यंत शरीरात प्राण आहेत तो पर्यंत हे गडकोट जागे करत राहायचे, आत्ता पर्यंत सरांच्या कार्याने व मार्गदर्शनाखाली या नऊ दहा वर्षात बरीच शिवकार्य व दुर्ग संवर्धनाची कार्य झाली आहेत परिणामी काही वेळी गडकोटांची व छत्रपतींच्या इतिहासा साठी यशस्वीरित्या आंदोलनेही पार पडली आहेत, त्यातीलच हे परवाचे रविवारी दि १७/६/२०१८ रोजी सिंहगडावरील पडिक असणाऱ्या तोफेच्या संवर्धनाच्या सोहळ्याचे कार्य पूर्ण झाले आहे, या तोफेच्या संवर्धनासाठी खूप महिन्यांपासून पाठपुरावा व आव्हान चालू होते तोफेला साजेसा असा व कमीत कमी शंभर वर्षे तरी या तोफेचे संवर्धन होईल असा वजनदार व सुंदर सागवानी लाकडी गाडा तयार करून सिंहगडाच्या तोफेला व स्वराज्याला छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांसमोर व समस्त शिवभक्तांसमवेत अर्पण करण्यात आला आहे, या सोहळ्यातील काही क्षण फोटो रुपी आपल्या समोर मांडत आहे. आमच्या शिवकार्याची सुरुवात आणि शेवट फक्त आमचे गुरुवर्यच आमचे हुकूमच आहेत. सेवेची ठायी तत्पर सह्याद्री प्रतिष्ठान निरंतर. 🚩🚩🚩 जय शिवराय 🙏🚩 - सचिन महादेव आंद्रे #sahyadri #sahyadri_clickers #sahyadri_ig #sahyadris #shivaji #shivajimaharaj #maharashtra #maharashtra_desha #maharashtratourism #maharashtra_igers #sinhgad